सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! या नियमांत राज्य सरकारची सुधारणा. Employees New Rules
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! या नियमांत राज्य सरकारची सुधारणा. Employees New Rules विवाह, कौटुंबिक व वैयक्तिक कारणांमुळे होणार दिलासा Employees New Rules : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. सेवाकाळात घोषित केलेले ‘स्वग्राम’ अर्थात होमटाउन बदलण्यासाठी राज्य सरकारने आता अतिरिक्त संधी उपलब्ध करून दिली आहे. विवाह, कौटुंबिक, वैयक्तिक किंवा आपत्कालीन कारणांमुळे स्थलांतर … Read more