ईपीएफओ पेन्शनधारकांच्या किमान पेन्शनसह प्रलंबित मागण्यांसाठी मोठे आंदोलन.
प्रतिनिधी |मुंबई : Minimum Pension Increase : देशभरातील ईपीएफओ (EPS-95) पेन्शनधारकांनी किमान पेन्शन वाढ, महागाई भत्ता (DA) लागू करणे आणि इतर अनेक प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विविध ठिकाणी आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. याच पार्श्वभूमीवर पेन्शनधारकांनी खासदार कार्यालयासमोर निदर्शने करत निवेदन सादर केले. पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की, सध्याच्या महागाईच्या काळात मिळणारी किमान पेन्शन अत्यंत अपुरी असून त्यामध्ये … Read more