Close Visit MahaNews12

कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी कंपन्यांना करावा लागणार खर्च; नव्या कामगार नियमांत मोठी तरतूद.

नवी दिल्ली :  New Labour Code 2026 देशातील कर्मचाऱ्यांसाठी नव्या कामगार नियमांमधून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांच्या संगोपनासाठी क्रेच सुविधा किंवा त्यासाठी आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे काम करणाऱ्या पालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नव्या Labour Codes अंतर्गत ठरावीक पात्रता पूर्ण करणाऱ्या आस्थापनांना कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांसाठी क्रेचची सुविधा … Read more

निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार ग्रॅच्युइटीचा फरक; उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

नागपूर : Retired Employee Benefits :   निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ग्रॅच्युइटीच्या कमाल मर्यादेबाबत उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला असून, १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीच्या फरकाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाने १ सप्टेंबर … Read more

EPFO खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी; ७ लाखांपर्यंतचा विमा मिळतो, जाणून घ्या EDLI योजनेचा लाभ

मुंबई : नोकरी करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांसाठी EPF म्हणजे भविष्यासाठीची बचत. दर महिन्याला पगारातून ठराविक रक्कम या खात्यात जमा होते. पण EPF खात्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे, ज्याची माहिती अनेक कर्मचाऱ्यांना नसते. EPFO अंतर्गत EDLI (Employees’ Deposit Linked Insurance) योजना असून, या योजनेत पात्र कर्मचाऱ्यांना कोणताही स्वतंत्र प्रीमियम न भरता जीवन विम्याचे संरक्षण मिळते. कुटुंबाला … Read more

वास्तविक वेतनावर PF योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हायर पेन्शनचा मार्ग मोकळा: EPS-95 Higher Pension Update

EPS-95 Higher Pension Update : कर्मचारी पेन्शन योजना 1995 म्हणजेच EPS-95 अंतर्गत हायर पेन्शनची मागणी करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांसाठी कर्नाटक हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. 30 एप्रिल 2026 रोजी न्यायमूर्ती अनंत रामनाथ हेगडे यांच्या खंडपीठाने EPFO कडून हायर पेन्शनचे अर्ज नाकारण्यात आलेल्या काही प्रकरणांमध्ये ते नकार आदेश रद्द केले आणि पात्र कर्मचाऱ्यांचे संयुक्त पर्याय (Joint … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; २ टक्के महागाई भत्ता वाढीसह ७ महिन्यांची थकबाकी देण्याची मागणी. DA Allowance Update

मुंबई : DA Allowance Update : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांनाही वाढीव २ टक्के महागाई भत्ता लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केली आहे. संघटनेने याबाबत एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय … Read more

8वा वेतन आयोग : DA बेसिकमध्ये मर्ज होणार? फिटमेंट फॅक्टर ठरवणार कर्मचाऱ्यांची नवी सॅलरी; मोठ्या पगारवाढीची शक्यता

नवी दिल्ली : 8th Pay Commission :केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. नव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनरचनेत मोठा बदल होण्याची शक्यता असून, फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता (DA) आणि बेसिक पे यांचा नव्या पगारावर मोठा परिणाम होणार आहे. मात्र, या सर्व बाबींवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. 8व्या केंद्रीय वेतन … Read more

मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय; पंढरपूरपासून पुणे आणि जायकवाडीपर्यंत महत्त्वाच्या घोषणांना मंजुरी.

मुंबई : Maharashtra Cabinet, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (१८ ऑगस्ट) विविध विभागांशी संबंधित तब्बल १० महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील विकासकामांसाठी विशेष पुनर्वसन धोरण, जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी हजारो कोटींची तरतूद, पुण्यात यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप आयोजित करण्यासाठी पाठबळ अशा महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. पंढरपूरच्या विकासाला मोठी चालना श्री … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; ११ प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाची सकारात्मक भूमिका

मुंबई :MSRTC NEWS UPDATE : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन आणि मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक १८ ऑगस्ट रोजी पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली असून, काही मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीतील फरकाचा प्रश्न परिवहनमंत्र्यांच्या … Read more

EPFO सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी! 20 वर्षांच्या सेवेनंतर किती मिळेल EPS पेन्शन?

मुंबई : Employees’ Pension Scheme  :  EPFO अंतर्गत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनचा हिशोब समजून घेणे महत्त्वाचे आहे. दर महिन्याला पगारातून PFची रक्कम जमा केली जाते. त्यातील काही हिस्सा Employees’ Pension Scheme (EPS) मध्ये जातो. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मासिक पेन्शन मिळते. मात्र निवृत्तीनंतर नेमकी किती पेन्शन मिळणार, याबाबत अनेक कर्मचाऱ्यांना माहिती नसते. समजा एखाद्या कर्मचाऱ्याची … Read more

निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! पगारातील जादा रकमेची वसुली ठरली चुकीची; 11.51 लाख रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश

नवी दिल्ली :  Government Employee Update : निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या निवृत्ती लाभातून जादा पगाराची रक्कम वसूल करण्याच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विभागाच्या चुकीमुळे कर्मचाऱ्याला जादा वेतन मिळाले असेल आणि त्यात कर्मचाऱ्याची कोणतीही फसवणूक किंवा चुकीची माहिती देण्याची भूमिका नसेल, तर निवृत्तीनंतर त्याच्याकडून मोठी रक्कम वसूल करणे अन्यायकारक ठरू शकते, असे न्यायालयाने … Read more

📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!