Close Visit MahaNews12

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; २ टक्के महागाई भत्ता वाढीसह ७ महिन्यांची थकबाकी देण्याची मागणी. DA Allowance Update

मुंबई : DA Allowance Update : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांनाही वाढीव २ टक्के महागाई भत्ता लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केली आहे. संघटनेने याबाबत एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय … Read more

8वा वेतन आयोग : DA बेसिकमध्ये मर्ज होणार? फिटमेंट फॅक्टर ठरवणार कर्मचाऱ्यांची नवी सॅलरी; मोठ्या पगारवाढीची शक्यता

नवी दिल्ली : 8th Pay Commission :केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. नव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनरचनेत मोठा बदल होण्याची शक्यता असून, फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता (DA) आणि बेसिक पे यांचा नव्या पगारावर मोठा परिणाम होणार आहे. मात्र, या सर्व बाबींवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. 8व्या केंद्रीय वेतन … Read more

मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय; पंढरपूरपासून पुणे आणि जायकवाडीपर्यंत महत्त्वाच्या घोषणांना मंजुरी.

मुंबई : Maharashtra Cabinet, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (१८ ऑगस्ट) विविध विभागांशी संबंधित तब्बल १० महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील विकासकामांसाठी विशेष पुनर्वसन धोरण, जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी हजारो कोटींची तरतूद, पुण्यात यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप आयोजित करण्यासाठी पाठबळ अशा महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. पंढरपूरच्या विकासाला मोठी चालना श्री … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; ११ प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाची सकारात्मक भूमिका

मुंबई :MSRTC NEWS UPDATE : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन आणि मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक १८ ऑगस्ट रोजी पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली असून, काही मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीतील फरकाचा प्रश्न परिवहनमंत्र्यांच्या … Read more

EPFO सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी! 20 वर्षांच्या सेवेनंतर किती मिळेल EPS पेन्शन?

मुंबई : Employees’ Pension Scheme  :  EPFO अंतर्गत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनचा हिशोब समजून घेणे महत्त्वाचे आहे. दर महिन्याला पगारातून PFची रक्कम जमा केली जाते. त्यातील काही हिस्सा Employees’ Pension Scheme (EPS) मध्ये जातो. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मासिक पेन्शन मिळते. मात्र निवृत्तीनंतर नेमकी किती पेन्शन मिळणार, याबाबत अनेक कर्मचाऱ्यांना माहिती नसते. समजा एखाद्या कर्मचाऱ्याची … Read more

निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! पगारातील जादा रकमेची वसुली ठरली चुकीची; 11.51 लाख रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश

नवी दिल्ली :  Government Employee Update : निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या निवृत्ती लाभातून जादा पगाराची रक्कम वसूल करण्याच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विभागाच्या चुकीमुळे कर्मचाऱ्याला जादा वेतन मिळाले असेल आणि त्यात कर्मचाऱ्याची कोणतीही फसवणूक किंवा चुकीची माहिती देण्याची भूमिका नसेल, तर निवृत्तीनंतर त्याच्याकडून मोठी रक्कम वसूल करणे अन्यायकारक ठरू शकते, असे न्यायालयाने … Read more

या राज्यातील निवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला पहिली OPS पेन्शन; दरमहा मिळणार ₹18 हजार, जुन्या पेन्शनचा लाभ सुरू.

शिमला :  Retired Employees Pension : जुन्या पेन्शन योजनेबाबत कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील शाहपूर येथील निवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी जनम सिंह यांना जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत पहिली पेन्शन मिळाली आहे. त्यांना दरमहा सुमारे 18 हजार रुपये पेन्शन मिळणार असल्याचे वृत्त आहे. जनम सिंह यांच्या प्रकरणामुळे जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याच्या … Read more

Good news अखेर राज्य कर्मचाऱ्यांचा DA वाढला, 7 महिन्यांची थकबाकी मिळणार.

मुंबई : DA Allowance News : राज्यातील सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 18 ऑगस्ट 2026 रोजी महागाई भत्त्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली असून, त्याचा आर्थिक लाभ मागील कालावधीपासून देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार, 1 … Read more

8वा वेतन आयोग कधी लागू होणार? मे 2027 मध्ये मोठा टप्पा; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढे काय?

नवी दिल्ली :  Pay Commission Report 2027 :  केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या 8व्या वेतन आयोगाबाबत नवी माहिती समोर आली आहे. आयोगाला आपला अहवाल तयार करून केंद्र सरकारकडे सादर करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे मे 2027 हा कालावधी आता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वेतन, भत्ते … Read more

राज्य सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी! 17 ऑगस्टला 4 महत्त्वाचे शासन निर्णय जारी.

मुंबई : Employees India : राज्यातील सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने 17 ऑगस्ट 2026 रोजी विविध विभागांशी संबंधित चार महत्त्वाचे शासन निर्णय जारी केले आहेत. या निर्णयांमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी पदनिर्मिती, शालेय शिक्षण विभागासाठी निधी, न्यायालयाची स्थापना तसेच शासकीय निवासस्थानाबाबतच्या महत्त्वाच्या सूचनांचा समावेश आहे. 73 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी पदनिर्मिती ग्रामविकास विभागाच्या … Read more

📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!