खाजगी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! मासिक पेन्शन हवी असेल तर ‘या’ 2 अटी पूर्ण कराव्याच लागतील
मुंबई : Private Sector Employees : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा ईपीएफ (EPF) कपात केली जाते. मात्र, कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत मासिक पेन्शन मिळविण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात, याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे निवृत्तीनंतर पेन्शन मिळविताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ईपीएफओच्या (EPFO) नियमांनुसार, कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी … Read more