RBI चा मोठा निर्णय! 1 ऑक्टोबरपासून FD नियम बदलणार; ठेवीदारांना मिळणार मोठा फायदा
मुंबई : मुदत ठेवी (Fixed Deposit – FD) आणि आवर्ती ठेवी (Recurring Deposit – RD) धारकांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून देशभरातील बँकांमध्ये एफडीवरील व्याजदर ठरवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल लागू होणार आहेत. या निर्णयामुळे ठेवीदारांना अधिक पारदर्शक सेवा मिळणार असून, एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये एकाच प्रकारच्या एफडीवर वेगवेगळे … Read more