राज्य अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी २ जून २०२६ रोजी ४ महत्त्वाचे शासन निर्णय; बदली, पदभरती, वेतन अनुदानासह मोठे निर्णय. Government Resolution Maharashtra
मुंबई : Government Resolution Maharashtra : राज्य शासनाने दिनांक २ जून २०२६ रोजी विविध विभागांमार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींशी संबंधित चार महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केले आहेत. यामध्ये अधिसंख्य पदांना मुदतवाढ, १०० टक्के नामनिर्देशनाद्वारे पदभरती, जलजीवन मिशन अंतर्गत वेतनासाठी अनुदान वितरण तसेच सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्यांचा समावेश आहे. १) जात वैधता प्रमाणपत्र … Read more