तब्बल ९ वर्षांच्या संघर्षानंतर पाटोद्याच्या युवकाची ‘नाशिक जेल पोलिस’ पदावर निवड.
प्रतिनिधी; विनोद डोंगर, दि : 29 मे 2026 बीड : “अपयश आलं म्हणून प्रयत्न थांबवायचे नसतात, तर अधिक जिद्दीने पुढे जायचं असतं,” हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गित्तेवाडी येथील युवक धर्मेश सांगळे यांनी. तब्बल ९ वर्षे सातत्याने विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत अखेर त्यांची ‘नाशिक जेल पोलिस’ पदावर निवड … Read more