EPF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नानंतर जुनं PF Nomination अमान्य, लगेच करा हे काम
लग्न झालंय? मग तुमचं जुनं PF Nomination रद्द झालं! EPFO चा नवा नियम जाणून घ्या EPF Scheme 2026: नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF संदर्भात महत्त्वाची बातमी आहे. नवीन EPF Scheme 2026 अंतर्गत लग्नानंतर जुनं PF Nomination वैध राहत नाही. त्यामुळे लग्न झालेल्या कर्मचाऱ्यांनी नवीन Nomination करणे आवश्यक आहे. लग्नानंतर जुनं Nomination का … Read more