राज्यातील पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ऑनलाईन रक्कम भरण्याच्या येणाऱ्या संदेशाबाबतमहत्वपूर्ण सूचना. Pensioners news
राज्यातील निवृत्तिवेतनधारकांसाठी महत्त्वाची सूचना: फसव्या कॉल्सपासून सावध राहा. Pensioners news : नमस्कार मित्रानो महाराष्ट्रातील लेखा व कोषागार संचालनालयाने निवृत्तिवेतनधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. अलीकडे काही निवृत्तिवेतनधारकांना फसव्या कॉल्स आणि मेसेजेस येत असून, त्यामध्ये थकीत निवृत्तिवेतनाची रक्कम मिळवण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगितले जात आहे. या प्रकारांमध्ये Google Pay, PhonePe यांसारख्या अॅप्सद्वारे पैसे भरण्याची मागणी … Read more