जुलैमध्ये महागाई भत्ता वाढणार? कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, DA होणार ५८% पर्यंत! DA Update News.
जुलै पासूनचा महागाई भत्ता वाढणार? कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, DA होणार ५८% पर्यंत! DA Update News. DA Update News : केंद्र सरकारकडून कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी येण्याची शक्यता आहे. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत लवकरच महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) वाढवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जुलै 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार DA मध्ये … Read more