बँक FD पेक्षा पोस्ट ऑफिसची ही योजना ठरतेय फायदेशीर! ₹15 लाख गुंतवल्यास दरमहा मिळतील ₹9,250; सुरक्षित परताव्याची हमी.
Post Office Scheme : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या काही महिन्यांत रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीनंतर देशातील अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी फिक्स डिपॉझिट (FD) वरील व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे सुरक्षित आणि नियमित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांचा शोध घेणाऱ्या नागरिकांचा कल आता पुन्हा पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांकडे वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिस … Read more