Close Visit MahaNews12

आता वृद्धापकाळात मोठा आधार मिळनार, पहा संपूर्ण माहिती. Senior Citizen Update

नवी दिल्ली : नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लाखो सदस्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) आरोग्य सुविधांसह नवीन पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत आहे. या योजनेत निवृत्ती बचतीसोबतच वैद्यकीय खर्चासाठी स्वतंत्र निधी तयार करण्याची सुविधा मिळणार आहे. प्राप्त माहितीनुसार, ICICI Pension Fund, Axis Pension Fund आणि Tata Pension Management … Read more

निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन नियमात मोठा बदल – वारसदारांना दिलासा! Pension rules update 2026

Pension rules update 2026 : राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत दिनांक 07 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला असून, निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीत मोठी सुधारणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विशेषतः मृत निवृत्तीवेतनधारकांच्या वारसदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.  काय आहे नवीन निर्णय? नवीन शासन निर्णयानुसार, जर एखाद्या निवृत्तीवेतनधारकाचा … Read more

पेन्शन फंड काढण्यापूर्वी सावध रहा! एक चुकीचा निर्णय भविष्यात महागात पडेल.Pension Fund Withdrawal

मुंबई | प्रतिनिधी Pension Fund Withdrawal : नोकरी बदलल्यानंतर अनेक कर्मचारी PF Transfer करतात, मात्र EPFO Pension Scheme अंतर्गत जमा झालेल्या पेन्शन फंडाबाबत मोठी चूक करतात. काही कर्मचारी Pension Fund Withdrawal करून टाकतात, तर काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते हा निर्णय भविष्यातील Monthly Pension Benefits आणि आर्थिक सुरक्षिततेवर थेट परिणाम करू शकतो. जर … Read more

मृत्युपत्राने मिळणाऱ्या मालकी हक्कावर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल, वाचा कोर्ट काय म्हणाले.

नवी दिल्ली : Supreme Court Decision Property Right  :  ने वारसा हक्क आणि मालमत्ता वादासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीस मृत व्यक्तीच्या मालमत्तेवर वारसा हक्क मिळू शकत नाही, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त मालमत्तेवर दोन्ही पक्षांचा दावा फेटाळून ती मालमत्ता सरकार जमा करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय वारसा हक्क, … Read more

03 जुलै 2026 चे 4 महत्त्वाचे शासन निर्णय; राज्य अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोठे अपडेट

Maharashtra Government GR :  दि. 03 जुलै 2026 रोजी राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 4 महत्त्वाचे शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहेत. या निर्णयांमुळे निवृत्तीवेतन, प्रकल्प भत्ता तसेच बदली प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.  1) पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचे लाभ वेळेत मिळावेत यासाठी प्राधिकरणास सहायक … Read more

सोनं अजुन महागलं, आठवडाभरात मोठी उसळी

Gold-Silver Price : डॉलर इंडेक्सवरील दबाव आणि जागतिक स्तरावर महागाई कमी होण्याची शक्यता यामुळे या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंना जोरदार मागणी मिळाल्याने सोन्याच्या दरात तब्बल ₹6,471, तर चांदीच्या दरात ₹17,317 ची वाढ नोंदवली गेली आहे. ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’ (IBJA) च्या आकडेवारीनुसार, 24 … Read more

PF खातेदारांसाठी मोठा दिलासा! आता 3 दिवसांत PF क्लेम सेटल; उशीर झाल्यास 12% व्याज मिळणार

PF Withdrawal Rule : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. नव्या नियमानुसार, पात्र पीएफ क्लेमचे ऑटो-सेटलमेंट आता अवघ्या 3 दिवसांत केले जाणार आहे. तसेच कोणत्याही वैध कारणाशिवाय पीएफ क्लेमच्या सेटलमेंटला 20 दिवसांपेक्षा अधिक विलंब झाल्यास संबंधित सदस्याला वार्षिक 12 टक्के दराने व्याज देण्याची तरतूद करण्यात आली आहे. … Read more

2.86 फिटमेंट फॅक्टरची शक्यता; केंद्र कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते?

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहेत. फिटमेंट फॅक्टरबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी आयोगाकडून सुमारे 2.86 फिटमेंट फॅक्टर निश्चित केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. फिटमेंट फॅक्टर हा सुधारित मूळ वेतन आणि पेन्शन निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा निकष आहे. त्यामुळे आठव्या … Read more

आता प्रत्येक कर्मचाऱ्याला ईपीएफ मध्ये 12% योगदान देणे बंधनकारक नाही; किमान ₹1,800 भरूनही योजना सुरू ठेवता येणार

आता प्रत्येक कर्मचाऱ्याला ईपीएफ मध्ये 12% योगदान देणे बंधनकारक नाही; किमान ₹1,800 भरूनही योजना सुरू ठेवता येणार नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) संदर्भात केंद्र सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे. नव्या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांनी आणि नियोक्त्यांनी प्रत्येक महिन्याला मूळ वेतनाच्या 12 टक्के रक्कम EPF मध्ये जमा करणे आता सर्वांसाठी बंधनकारक राहणार नाही. नव्या EPF … Read more

वेतन आणि भत्ते  घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण शासन निर्णय जारी,  हजारो कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम. Employee Salary Verification

वेतन आणि भत्ते  घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण शासन निर्णय जारी,  हजारो कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम. Employee Salary Verification Employee Salary Verification : नमस्कार मित्रानो शिक्षण संचालनालयाकडून   शालार्थ प्रणाली अंतर्गत वेतन व भत्ते घेणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकामुळे राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील हजारो कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे. 📌 … Read more

error: Content is protected !!