8वा वेतन आयोग : DA बेसिकमध्ये मर्ज होणार? फिटमेंट फॅक्टर ठरवणार कर्मचाऱ्यांची नवी सॅलरी; मोठ्या पगारवाढीची शक्यता
नवी दिल्ली : 8th Pay Commission :केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. नव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनरचनेत मोठा बदल होण्याची शक्यता असून, फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता (DA) आणि बेसिक पे यांचा नव्या पगारावर मोठा परिणाम होणार आहे. मात्र, या सर्व बाबींवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. 8व्या केंद्रीय वेतन … Read more