निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार ग्रॅच्युइटीचा फरक; उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
नागपूर : Retired Employee Benefits : निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ग्रॅच्युइटीच्या कमाल मर्यादेबाबत उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला असून, १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीच्या फरकाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाने १ सप्टेंबर … Read more