10 वर्षांहून अधिक सेवा केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 15,010 अधिसंख्य पदांच्या प्रस्तावासाठी शासनाचे नवे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी Contract Employees Relief : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने 16 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकाद्वारे 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदनिर्मितीची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश दिले आहेत. परिपत्रकानुसार, राष्ट्रीय आरोग्य … Read more