माहे ऑगस्ट देय इन सप्टेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट, कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार.
मुंबई : September Salary Update : शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने दि. 31 जुलै 2026 रोजी परिपत्रक काढून माहे ऑगस्ट 2026 देय सप्टेंबर 2026 चे वेतन आहरित करण्यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी वित्त विभागाच्या दि. 27 मार्च 2026 … Read more