वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणात मोठा बदल; ‘या’ कर्मचाऱ्यांचाही समावेश, शासनाचा नवा GR जारी.
मुंबई, दि. 6 ऑगस्ट : Transfer Policy Update : ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये महत्त्वाची सुधारणा केली आहे. याबाबत दि. 04 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार, जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग 3 (गट … Read more