पाटोदा आगारात कामगार संघटनेची धडक! कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मोठी चर्चा
पाटोदा आगारात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा; मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे पदाधिकारी आगारात पाटोदा : प्रतिनिधी, Msrtc News Update कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे पदाधिकारी नुकतेच पाटोदा आगारात दाखल झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुख डोके साहेब यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या अडचणी, सेवा विषयक प्रश्न तसेच विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर … Read more