पेन्शनधारकांची मोठी मागणी; किमान पेन्शन ₹45 हजार करण्याची मागणी
नवी दिल्ली : Pensioners Minimum Pension : आठव्या वेतन आयोगाकडून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठ्या अपेक्षा आहेत. याच पार्श्वभूमीवर पेन्शनधारकांच्या संघटनेने वेतन आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याची मागणी केली आहे. यामध्ये किमान पेन्शन ₹45 हजार करण्याची मागणी करण्यात आली आहे. 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी. Pensioners Minimum Pension : पेन्शनधारकांनी आठव्या वेतन आयोगासाठी 3.83 फिटमेंट फॅक्टर … Read more