कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; फिटमेंट फॅक्टर, OPS आणि HRA वर महत्त्वाच्या बैठका सुरू.
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या 8व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) बैठकांना नवी दिल्लीत सुरुवात झाली आहे. 7 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या बैठका 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. या बैठकीत कर्मचारी संघटना, पेन्शनधारक आणि इतर संबंधित घटकांकडून विविध मागण्या व सूचना जाणून घेतल्या जात आहेत. या चर्चेमुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबतच्या … Read more