8वा वेतन आयोग : पेन्शनधारकांची मोठी मागणी; कम्युटेशनची पेन्शन 15 ऐवजी 10-12 वर्षांत पूर्ववत करा
नवी दिल्ली : Pension Update 2026 : 8व्या वेतन आयोगाकडून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अपेक्षा वाढल्या असतानाच पेन्शनधारकांच्या विविध मागण्या आयोगासमोर मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये पेन्शन कम्युटेशनचा कालावधी 15 वर्षांवरून कमी करून 10 ते 12 वर्षे करण्याची मागणी महत्त्वाची ठरली आहे. कम्युटेशन म्हणजे नेमके काय? निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्याला आपल्या पेन्शनचा काही भाग एकरकमी रक्कम म्हणून … Read more