पेन्शन नियमात मोठा बदल; वारसदारांना दिलासा! थकबाकीसाठी आता 5 वर्षांची मुदत
मुंबई : Government Pension GR राज्यातील सरकारी निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतनाच्या थकबाकीबाबत अर्ज करण्याच्या मुदतीत मोठा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या वित्त विभागाने 7 एप्रिल 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयामुळे मृत निवृत्तीवेतनधारकांच्या वारसदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या हयातीत देय असलेली काही … Read more