निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा! संयुक्त बँक खात्यासाठी स्टॅम्प पेपरची अट रद्द; वित्त विभागाचा महत्त्वाचा निर्णय. Maharashtra Pension News
मुंबई | प्रतिनिधी : Maharashtra Pension News : राज्यातील निवृत्तीवेतनधारकांसाठी वित्त विभागाने 14 जुलै 2026 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार, निवृत्तीवेतनासाठी बँकेत संयुक्त खाते (Joint Account) उघडल्यानंतर सादर कराव्या लागणाऱ्या शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची सक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक व प्रशासकीय दिलासा मिळणार आहे. शासनाच्या विचाराधीन असलेल्या या … Read more