राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ देण्याचे निर्देश
शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ देण्याचे निर्देश नाशिक | प्रतिनिधी : आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी दि. 21 जून 2018 रोजी जारी केलेल्या महत्त्वपूर्ण परिपत्रकानुसार शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा (Earned Leave) रोखीकरणाचा लाभ देण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. परिपत्रकात नमूद केल्यानुसार, सर्व अपर … Read more