EPFO चा मोठा इशारा! पीएफचे पैसे म्युच्युअल फंडात गुंतवण्यापूर्वी हे नक्की वाचा; कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
मुंबई : देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने महत्त्वाचा संदेश दिला आहे. अनेक कर्मचारी जास्त परताव्याच्या अपेक्षेने EPF (Employees’ Provident Fund) मधील पैसे काढून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करतात. मात्र, याबाबत EPFO ने स्पष्ट भूमिका मांडत कर्मचाऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. EPFO ने सोशल मीडियावर “समजूतदाराला EPF पुरेसा आहे” … Read more