किमान पेन्शन वाढीबाबत सरकारची स्पष्ट भूमिका, 7,500 रुपयांचा प्रस्ताव नाहीच. EPS-95 Pension News
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत येणाऱ्या EPS-95 (Employee Pension Scheme-1995) पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशभरातून किमान मासिक पेन्शन 1,000 रुपयांवरून 7,500 रुपये करण्याची मागणी जोर धरत असताना, केंद्र सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, सध्या किमान पेन्शन थेट 7,500 रुपये करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. … Read more