राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 5 महत्त्वाचे शासन निर्णय; पदोन्नती, ज्येष्ठता व भरतीबाबत मोठे अपडेट.
राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 5 महत्त्वाचे शासन निर्णय; पदोन्नती, ज्येष्ठता व भरतीबाबत मोठे अपडेट. मुंबई : Maharashtra Government GR 2026 : राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांकडून एकाच दिवशी पाच महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जारी करण्यात आले आहेत. या निर्णयांमध्ये ज्येष्ठता यादी, पदोन्नती, श्रेणी उन्नती तसेच रिक्त पदे … Read more