शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मोठा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून अध्यादेश जारी. Maharashtra Employee Transfer News
मुंबई : Maharashtra Employee Transfer News : सामान्य प्रशासन विभागामार्फत दि. 27 मे 2026 रोजी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यां संदर्भात महत्त्वपूर्ण शासन अध्यादेश निर्गमित करण्यात आला आहे. या अध्यादेशाद्वारे “महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005” मध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार, महाराष्ट्राच्या राज्यपालांना तात्काळ कार्यवाही … Read more