पाटोदा आगार प्रमुखपदी श्री संतोष डोके यांची निवड; कामगार संघटनेकडून सत्कार
पाटोदा आगार प्रमुखपदी श्री संतोष डोके यांची निवड; कामगार संघटनेकडून सत्कार पाटोदा, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पाटोदा आगार प्रमुखपदी श्री संतोष डोके यांची निवड झाल्याबद्दल एकमेव मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे विभागीय सचिव श्रीकांत येडे पाटील, पाटोदा आगार अध्यक्ष विष्णू बांगर, आगार सचिव गोरक्षनाथ चौधरी, उपाध्यक्ष … Read more