एस टी कामगार संघटनेची संयुक्त विचार विनिमय बैठक संपन्न ; विविध प्रश्नांवर आगार प्रमुखांसोबत सकारात्मक चर्चा. Msrtc Meeting Beed
एस टी कामगार संघटनेची संयुक्त विचार विनिमय बैठक संपन्न ; विविध प्रश्नांवर आगार प्रमुखांसोबत सकारात्मक चर्चा. Msrtc Meeting Beed प्रतिनिधी, पाटोदा बीड : Msrtc Meeting Beed : पाटोदा आगारातील कामगारांच्या विविध अडचणी, तांत्रिक त्रुटी तसेच कामकाजाशी संबंधित प्रश्नांबाबत कामगार संघटनेची संयुक्त विचार विनिमय बैठक उत्साहात पार पडली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुख श्री डोके साहेब … Read more