EPS-95 पेन्शनधारकांची बिकट अवस्था! EPFO अहवालात धक्कादायक आकडेवारी
EPS-95 पेंशन धारकांचे हाल ! प्रत्येक दुसरा पेन्शनधारक 1,000 रुपयांपेक्षा कमी पेन्शनवर; EPFO अहवालातील खुलासा. नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या 2024-25 या वार्षिक अहवालातून EPS-95 पेन्शनधारकांबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अहवालानुसार, देशातील 81.48 लाख पेन्शनधारकांपैकी 36.82 लाख जणांना दरमहा 1,000 रुपयांपेक्षा कमी पेन्शन मिळत आहे. म्हणजेच जवळपास प्रत्येक दुसरा … Read more