बिग ब्रेकिंग ; राज्यामध्ये 7/12 उतारे बंद, आता मिळणार प्रॉपर्टी कार्ड. Property Card News
मुंबई : Property Card : राज्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतील मालमत्ताधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. महापालिका आणि नगरपालिकांमध्ये सध्या प्रचलित असलेले 7/12 उतारे बंद करून त्याऐवजी मिळकतपत्रिका (Property Card) देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. 7/12 उताऱ्यांमुळे निर्माण होत होत्या अडचणी राज्यातील अनेक महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये … Read more