राज्य कर्मचाऱ्यांसाठी 4 महत्वाचे शासन निर्णय जारी; निलंबित कर्मचाऱ्यांपासून सेवा पुनर्विलोकनापर्यंत मोठे निर्णय. Maharashtra Government Resolution
25 मे 2026 रोजी विविध विभागांचे महत्वाचे शासन निर्णय निर्गमित मुंबई : Maharashtra Government Resolution : राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 25 मे 2026 रोजी विविध विभागांकडून 4 महत्वाचे शासन निर्णय (GR) जारी करण्यात आले आहेत. या निर्णयांमध्ये निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत पुनर्स्थापित करणे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे सेवा पुनर्विलोकन, संपात सहभागी कर्मचाऱ्यांचा अनुपस्थिती कालावधी नियमित … Read more