राज्यात पेट्रोल-डिझेलसाठी रांगा, शेतकरी हतबल; इंधनटंचाईमुळे ग्रामीण भागात गंभीर परिस्थिती. Maharashtra Petrol Diesel Shortage
Maharashtra Petrol Diesel Shortage : पेट्रोल-डिझेल तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे हाल Maharashtra Petrol Diesel Shortage : राज्यात सध्या अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलसाठी मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. इंधन मिळवण्यासाठी नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून, ग्रामीण भागात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या संपूर्ण परिस्थितीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी सर्वसामान्य … Read more