Close Visit MahaNews12

माहेरच्या संपत्तीवर नेमका कुणाचा हक्क? भाऊ नसल्यास महिलांना कायदेशीर अधिकार काय सांगतो जाणून घ्या. Property Land Record

मुलींना मिळतो मुलांसारखाच समान वारसाहक्क मुंबई : Property Land Record :  मालमत्तेच्या वाटपावरून अनेकदा कुटुंबांमध्ये वाद निर्माण होतात. विशेषतः महिलांच्या वारसाहक्काबाबत अजूनही अनेकांमध्ये संभ्रम दिसून येतो. एखाद्या महिलेला भाऊ नसल्यास किंवा आई-वडीलांचे निधन झाले असल्यास तिच्या माहेरच्या मालमत्तेवर नेमका कुणाचा हक्क राहतो? याबाबत हिंदू वारसा कायद्यात स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत. हिंदू वारसा (सुधारणा) कायदा … Read more

केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय! केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2% महागाई भत्ता मंजूर; पेन्शनधारकांनाही दिलासा

केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय! केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2% महागाई भत्ता मंजूर; पेन्शनधारकांनाही दिलासा नवी दिल्ली : DA Allowance:  पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2 टक्के महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! वार्षिक वेतनवाढ आणि थकबाकीबाबत महामंडळाचे महत्त्वाचे परिपत्रक जारी

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! वार्षिक वेतनवाढ आणि थकबाकीबाबत महामंडळाचे महत्त्वाचे परिपत्रक जारी मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक वेतनवाढ आणि थकबाकीबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार हा आदेश लागू करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा … Read more

ईपीएफओची वेबसाईट अखेर सुरु, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे,सक्रिय करण्याची सुविधा वेबसाईटवरुन बंद

 EPFO चा मोठा निर्णय! UAN साठी आता वेबसाइट नाही; Activation आणि नवीन UAN फक्त ‘या’ App वरूनच मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या ऑनलाइन सेवांमध्ये मोठा बदल केला आहे. गेल्या सात दिवसांपासून अपग्रेडेशनसाठी बंद असलेली EPFO ची अधिकृत वेबसाइट, UAN Member Portal आणि e-Passbook Portal पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. मात्र, … Read more

सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; सेवा कराराबाबत शासनाचा नवीन GR जारी, भत्त्यांबाबत महत्त्वाचा बदल

मुंबई | प्रतिनिधी Retired Government Employees :   राज्य शासनाने सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवा करार पद्धतीने विवक्षित कामांसाठी नियुक्त करण्यासंदर्भातील नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने दि. 03 जुलै 2026 रोजी शासन निर्णय (GR) जारी केला असून, करारावर नियुक्त होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मासिक पारिश्रमिक व भत्त्यांच्या गणनेतील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7 जुलै रोजी 4 महत्त्वाचे शासन निर्णय जारी; दिव्यांग, शिक्षक, महसूल आणि NPS अधिकाऱ्यांना दिलासा

मुंबई | प्रतिनिधी Maharashtra Government GR : राज्य शासनाने दि. 7 जुलै 2026 रोजी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असे 4 स्वतंत्र शासन निर्णय (GR) जारी केले आहेत. या निर्णयांमध्ये दिव्यांग सक्षमीकरण, शालेय शिक्षण, महसूल विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित विविध बाबींना मंजुरी देण्यात आली आहे. संबंधित विभागांतील अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी संस्थांसाठी … Read more

४४४ दिवसांच्या एफडीवर जबरदस्त कमाई,  किती फायदा होईल ते जाणून घ्या.  

नवी दिल्ली : Fd Interest Rate Today सुरक्षित गुंतवणुकीसोबत चांगला परतावा मिळवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी पंजाब नॅशनल बँकेने (PNB) एक आकर्षक मुदत ठेव योजना आणली आहे. बँकेच्या ४४४ दिवसांच्या विशेष FD योजनेला सध्या गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत सामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्याजदर देण्यात येत आहेत. सरकारी बँकांकडून आकर्षक … Read more

सक्तीची निवृत्ती झाल्यास पेंशन मिळेल की ग्रॅच्युइटी? केंद्र सरकारने जारी केले नवे नियम. Compulsory Retirement Update

सक्तीची निवृत्ती झाल्यास पेंशन मिळेल की ग्रॅच्युइटी? केंद्र सरकारने जारी केले नवे नियम. Compulsory Retirement Update Compulsory Retirement Update : सक्तीची निवृत्ती झाल्यास पेंशन मिळेल की ग्रॅच्युइटी? केंद्र सरकारने जारी केले नवे नियम केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Compulsory Retirement (सक्तीची निवृत्ती) संदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. Central Civil Services (Pension) Rules, 2021 … Read more

किमान पेन्शन वाढीबाबत सरकारची स्पष्ट भूमिका, 7,500 रुपयांचा प्रस्ताव नाहीच. EPS-95 Pension News

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत येणाऱ्या EPS-95 (Employee Pension Scheme-1995) पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशभरातून किमान मासिक पेन्शन 1,000 रुपयांवरून 7,500 रुपये करण्याची मागणी जोर धरत असताना, केंद्र सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, सध्या किमान पेन्शन थेट 7,500 रुपये करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. … Read more

आता वृद्धापकाळात मोठा आधार मिळनार, पहा संपूर्ण माहिती. Senior Citizen Update

नवी दिल्ली : नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लाखो सदस्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) आरोग्य सुविधांसह नवीन पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत आहे. या योजनेत निवृत्ती बचतीसोबतच वैद्यकीय खर्चासाठी स्वतंत्र निधी तयार करण्याची सुविधा मिळणार आहे. प्राप्त माहितीनुसार, ICICI Pension Fund, Axis Pension Fund आणि Tata Pension Management … Read more

error: Content is protected !!