Close Visit MahaNews12

निवृत्तीपूर्वी ‘या’ 5 आर्थिक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; भविष्यात मिळेल आर्थिक सुरक्षितता. Retirement Planning Tips.

निवृत्तीपूर्वी ‘या’ 5 आर्थिक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; भविष्यात मिळेल आर्थिक सुरक्षितता. Retirement Planning Tips. नवी दिल्ली : Retirement Planning टिप्स : निवृत्ती हा आयुष्यातील असा टप्पा आहे, जिथे नियमित उत्पन्न थांबतं; पण खर्च मात्र कायम राहतात. वाढती महागाई, आरोग्यावरील खर्च आणि बदलती जीवनशैली पाहता, निवृत्तीपूर्वी योग्य आर्थिक नियोजन न केल्यास भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण … Read more

महाराष्ट्रातील पेन्शनर संघटनेचा एल्गार! TA मध्ये 2.5 पट वाढ, HRA नवे दर आणि OPS पुनर्स्थापनेची मोठी मागणी. 8th Pay Commission

मुंबई : 8th Pay Commission : आगामी ८ व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पेन्शनर संघटनांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी जोरदार एल्गार पुकारला आहे. महागाई, वाढता जीवनावश्यक खर्च आणि निवृत्तीनंतरची आर्थिक असुरक्षितता लक्षात घेता, वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये मोठ्या सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मागण्यांमध्ये फक्त आर्थिक लाभच नाही तर सामाजिक सुरक्षा आणि … Read more

तामिळनाडूचे विजय यांनी पेटारा उघडला, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, अंमलबजावणी कधीपासून? Tamil Nadu Employees Update

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी पेटारा उघडला, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, अंमलबजावणी कधीपासून? Tamil Nadu Employees Update  चेन्नई :  विजय यांच्या नवीन तामिळनाडू सरकारने राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महागाई भत्त्यात (DA) 2 टक्क्यांची वाढ जाहीर केली असून आता महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून … Read more

पेट्रोल-डिझेलनंतर राज्यावर मोठं आसमानी संकट, तब्बल 17 जिल्हे संकटात; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. Maharashtra Temperature Today 15th May 2026

Maharashtra Temperature Today 15th May 2026 : राज्यातील हवामानाचा अंदाज दिवसेंदिवस अधिकच चिंताजनक बनत चालला आहे. एका बाजूला उष्णतेची तीव्र लाट नागरिकांना हैराण करत आहे, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. त्यामुळे राज्यावर सध्या दुहेरी संकट ओढवल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील तब्बल 17 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा आणि वादळी … Read more

मोदींच्या घोषणेच्यानंतर सोन्यात वाढ तर चांदीत घसरण! तुमच्या शहरातील आजचे नवीन दर पाहा. Gold Silver Price Today

मुंबई, १४ मे २०२६ : Gold Silver Price Today :  जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि वाढत्या आयात शुल्काच्या पार्श्वभूमीवर आज देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे. गुरुवारी, १४ मे रोजी एमसीएक्स (MCX) वर सोन्याच्या दरात वाढ झाली असून चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष पुन्हा एकदा … Read more

EPFO कडून खासगी PF ट्रस्टवर मोठी कारवाई! आता व्याजदरावरही लागणार मर्यादा. EPFO New Rules 2026

मुंबई : EPFO New Rules 2026 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने खासगी पीएफ ट्रस्ट चालवणाऱ्या कंपन्यांसाठी नवे आणि कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार आता कोणतेही खासगी PF ट्रस्ट, EPFO ने जाहीर केलेल्या व्याजदरापेक्षा २ टक्क्यांहून अधिक व्याज कर्मचाऱ्यांना देऊ शकणार नाहीत. EPFO च्या या निर्णयामुळे खासगी ट्रस्टमार्फत दिल्या … Read more

मोदींच्या आवाहनानंतर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण; मोठी माहिती समोर. Petrol diesel update

Created by satish :- 13 may 2026 Petrol diesel update  :- नमस्कार मित्रांनो पंतप्रधान Narendra Modi यांनी नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर देशभरात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की भारतात सध्या पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही.Petrol diesel update  सरकारच्या माहितीनुसार, भारताकडे सुमारे 60 दिवस पुरेल इतका … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी 11 मे 2026 रोजीचे 04 महत्त्वाचे शासन निर्णय जारी. State Employee Important GR

मुंबई, दि. 11 मे 2026 :  Maharashtra Government GR : राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा ठरला असून राज्य शासनाच्या विविध विभागांकडून दिनांक 11 मे 2026 रोजी 04 मोठे शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहेत. या निर्णयांचा परिणाम प्रशासन, महसूल, ग्रामविकास तसेच जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणार आहे. 01. सामान्य प्रशासन … Read more

राज्य अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 08 मे 2026 रोजी 4 महत्त्वाचे शासन निर्णय जारी. Maharashtra GR 2026

राज्य अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 08 मे 2026 रोजी 4 महत्त्वाचे शासन निर्णय जारी. Maharashtra GR 2026 Maharashtra GR 2026 : राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने दिनांक 08 मे 2026 रोजी चार महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केले आहेत. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या सेवा पुनर्विलोकनापासून ते अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या मानधनासाठी निधी मंजुरीपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले … Read more

LPG सिलिंडर बुकिंगचे नवे नियम, ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती. Lpg cylinder update 

Created by satish :- 25 march 2026 Lpg cylinder update  :- नमस्कार मित्रांनो देशभरात LPG गॅस सिलिंडरच्या बुकिंग संदर्भात काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होणार आहे. त्यामुळे हे नियम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ⛽ एका महिन्यात किती सिलिंडर बुक करता येतात? नवीन नियमानुसार, घरगुती ग्राहकांना साधारणपणे … Read more

error: Content is protected !!