राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठे 4 कॅबिनेट निर्णय जाहीर ! 8,767 पदांना मंजुरी, तर या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ, अजुन जाणुन घ्या. Maharashtra Cabinet Decision 2026
मुंबई : Maharashtra Cabinet Decision 2026 : दि. 14 मे रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्य कर्मचारी, शिक्षक आणि विविध आयोगांशी संबंधित 4 महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. या निर्णयांचा परिणाम हजारो कर्मचारी आणि शिक्षकांवर होणार असून काही विभागांमध्ये नवीन पदनिर्मिती आणि प्रशासकीय फेररचना करण्यात येणार आहे. 1) मृदा व … Read more