उच्च न्यायालयात डीए थकबाकी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली; सर्व पक्षांना तयारीनिशी हजर राहण्याचे निर्देश
उच्च न्यायालयात डीए थकबाकी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली; सर्व पक्षांना तयारीनिशी हजर राहण्याचे निर्देश चंदीगड : Dearness Allowance Arrears : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (डीए) थकबाकी प्रकरणाची सुनावणी करताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांनी ही सुनावणी शुक्रवारीपर्यंत तहकूब केली. हे प्रकरण व्यापक जनहिताशी संबंधित असल्याचे नमूद करत आता या याचिकेची सुनावणी त्यांच्या … Read more