3 अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता! सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश
नवी दिल्ली : Supreme Court Update : सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना स्पष्ट केले आहे की, केवळ एखादा लोकसेवक कथित लाच व्यवहाराच्या ठिकाणी उपस्थित होता, या एकाच कारणावरून त्याच्यावर आरोप सिद्ध करता येणार नाही. न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि प्रसन्ना बी. वराळे यांच्या खंडपीठाने सांगितले की, गुन्हेगारी कट सिद्ध करण्यासाठी आरोपींमध्ये पूर्वनियोजित संगनमत (Meeting of Minds) … Read more