Close Visit MahaNews12

SBI मधून पेन्शन घेणाऱ्यांसाठी मोठी सुविधा! अपघात विमा, एअर ॲम्ब्युलन्ससह अनेक लाभ; जाणून घ्या संपूर्ण माहिती.

 मुंबई : भारतीय स्टेट बँक (SBI) मधून पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी CPP (Central Pension Processing) Pension Package अंतर्गत अनेक महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. या पॅकेजमुळे केवळ बँकिंग सेवा सुलभ होत नाहीत, तर विमा संरक्षण आणि विविध अतिरिक्त लाभांचाही समावेश करण्यात आला आहे. किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही CPP पेन्शन पॅकेजचा लाभ घेणाऱ्या पेन्शनधारकांना बचत … Read more

10 वर्षांहून अधिक सेवा केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 15,010 अधिसंख्य पदांच्या प्रस्तावासाठी शासनाचे नवे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी Contract Employees Relief :  राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने 16 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकाद्वारे 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदनिर्मितीची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश दिले आहेत. परिपत्रकानुसार, राष्ट्रीय आरोग्य … Read more

UMANG ॲपमधील सुरक्षा त्रुटीमुळे खळबळ; PF, UAN, आधारसह लाखो नागरिकांचा डेटा धोक्यात?

मुंबई | प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या विविध ऑनलाइन सेवांसाठी वापरल्या जाणाऱ्या UMANG (Unified Mobile Application for New-age Governance) ॲपमधील कथित सुरक्षा त्रुटींमुळे लाखो भारतीय नागरिकांचा संवेदनशील डेटा उघड झाल्याचा दावा समोर आला आहे. या कथित डेटा लीकमध्ये EPFO अंतर्गत येणाऱ्या PF खातेधारकांचा UAN क्रमांक, आधार क्रमांक तसेच LPG गॅस बुकिंगशी संबंधित माहितीचा समावेश असल्याचे वृत्त … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी  3 महत्त्वाचे शासन निर्णय; दिव्यांग अनुदान, ज्येष्ठता यादी आणि पदरचना बदलाला मंजुरी.

मुंबई : Government Employees Update :  राज्य शासनाने  विविध विभागांशी संबंधित तीन महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जारी केले आहेत. या निर्णयांचा परिणाम दिव्यांग सक्षमीकरण विभाग तसेच मराठी भाषा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणार आहे. पहिला निर्णय : दिव्यांग संस्थेला सातव्या वेतन आयोगाचा निधी दिव्यांग सक्षमीकरण विभागाने मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या अशासकीय संस्थांना सहायक अनुदान वितरणाबाबत … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा; चौथ्या ते सातव्या वेतन आयोगात किती झाली होती पगारवाढ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : प्रतिनिधी State Employee Salary Hike :  महाराष्ट्रातील राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी सध्या आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीकडे लक्ष ठेवून आहेत. याआधी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून, प्रत्येक वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ झाली होती. त्यापूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना बडकस आयोग आणि भोळे आयोगाच्या … Read more

निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा! संयुक्त बँक खात्यासाठी स्टॅम्प पेपरची अट रद्द; वित्त विभागाचा महत्त्वाचा निर्णय. Maharashtra Pension News

मुंबई | प्रतिनिधी : Maharashtra Pension News :  राज्यातील निवृत्तीवेतनधारकांसाठी वित्त विभागाने 14 जुलै 2026 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार, निवृत्तीवेतनासाठी बँकेत संयुक्त खाते (Joint Account) उघडल्यानंतर सादर कराव्या लागणाऱ्या शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची सक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक व प्रशासकीय दिलासा मिळणार आहे. शासनाच्या विचाराधीन असलेल्या या … Read more

कामगार कायद्यात मोठे बदल? व्यापक कामगार हिताला प्राधान्य; मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश

मुंबई | प्रतिनिधी :  Maharashtra Labour Laws : राज्यातील विविध कामगार कायद्यांमध्ये प्रस्तावित सुधारणांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कामगारांच्या हिताचे संरक्षण हेच सर्वोच्च प्राधान्य असावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील कामगार कायदे केंद्रीय नवीन कामगार संहितांशी सुसंगत करताना महाराष्ट्राच्या गरजेनुसार आवश्यक सुधारणा करण्याच्या … Read more

निवृत्त व स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी. Retired Government Employees

Retired Government Employees : राज्य शासनाने निवृत्त तसेच स्वेच्छा निवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयानुसार, शासन सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. काय आहे शासनाचा निर्णय? Retired Government Employees शासन सेवेत दीर्घकाळ कार्य करून निवृत्त किंवा स्वेच्छा निवृत्त होणाऱ्या अधिकारी … Read more

SIR अर्जांवर शिक्षकांचे मोबाईल क्रमांक; मध्यरात्रीपर्यंत फोन, शिक्षकांकडून तीव्र नाराजी

SIR अर्जांवर शिक्षकांचे मोबाईल क्रमांक; मध्यरात्रीपर्यंत फोन, शिक्षकांकडून तीव्र नाराजी मुंबई | प्रतिनिधी : SIR Maharashtra 2026 : राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी (SIR) मोहिमेदरम्यान शिक्षकांसमोर आता नव्याने गोपनीयता आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एसआयआर अर्जांवर नियुक्त शिक्षकांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक छापण्यात आल्याने त्यांना दिवसभरच नव्हे तर मध्यरात्रीपर्यंत मतदार, राजकीय कार्यकर्ते आणि अनोळखी … Read more

मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय! शेतकरी, ST, क्रीडा, नागरी विकासासह अनेक क्षेत्रांना दिलासा

मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय! शेतकरी, ST, क्रीडा, नागरी विकासासह अनेक क्षेत्रांना दिलासा मुंबई | प्रतिनिधी : Shashn Nirnay मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी, परिवहन, क्रीडा, नागरी विकास, कृषी पणन आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित 8 महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. या निर्णयांचा राज्यातील लाखो नागरिकांना थेट लाभ … Read more

📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!