एका वर्षात देशातील ५ हजार शाळा बंद; सरकारी शाळांतून ८६ लाख विद्यार्थी कमी, यूडायस प्लस अहवालातील धक्कादायक वास्तव
एका वर्षात देशातील ५ हजार शाळा बंद; सरकारी शाळांतून ८६ लाख विद्यार्थी कमी, यूडायस प्लस अहवालातील धक्कादायक वास्तव. नवी दिल्ली : UDISE Plus 2025-26 Report : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या यूडायस प्लस २०२५-२६ अहवालातून देशातील शालेय शिक्षणासंदर्भातील अनेक महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत शिक्षणाचा विस्तार करण्यावर भर दिला … Read more