४४४ दिवसांच्या एफडीवर जबरदस्त कमाई, किती फायदा होईल ते जाणून घ्या.
नवी दिल्ली : Fd Interest Rate Today सुरक्षित गुंतवणुकीसोबत चांगला परतावा मिळवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी पंजाब नॅशनल बँकेने (PNB) एक आकर्षक मुदत ठेव योजना आणली आहे. बँकेच्या ४४४ दिवसांच्या विशेष FD योजनेला सध्या गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत सामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्याजदर देण्यात येत आहेत. सरकारी बँकांकडून आकर्षक … Read more