EPS-95 पेन्शनधारकांच्या मागण्यांसाठी केंद्र सरकारला विशेष निवेदन; 15 ऑगस्टपूर्वी मोठ्या घोषणेची मागणी
नवी दिल्ली : EPS 95 Pensioners देशातील EPS-95 पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीने केंद्र सरकारकडे पेन्शनधारकांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात समितीने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना 10 ऑगस्ट 2026 रोजी विशेष निवेदन दिले आहे. या निवेदनात EPS-95 पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्या संसदेच्या सध्याच्या अधिवेशनात … Read more