ईपीएफओचे 8 मोठे बदल लवकरच लागू! नोकरी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा. EPFO 3.0 Rules
EPFO 3.0 Rules : नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. (EPFO) आपल्या सेवांमध्ये मोठे बदल करत असून EPFO 3.0 लवकरच लागू होणार आहे. या नव्या प्रणालीमुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पूर्णपणे डिजिटल होणार आहे. चला तर मग, या नव्या नियमांमध्ये काय बदल होणार आहेत ते सविस्तर पाहूया. 🔴 1. ऑटो-सेटलमेंट लिमिट … Read more