निवृत्तीवेतन नियमांमध्ये मोठा बदल; वारसदारांना मिळणार 5 वर्षांची मुदत. Pension Rule Update 2026
निवृत्तीवेतन नियमांमध्ये मोठा बदल; वारसदारांना मिळणार 5 वर्षांची मुदत. Pension Rule Update 2026 Pension Rule Update 2026 : राज्य शासनाच्या वित्त विभागाने दि. 07 एप्रिल 2026 रोजी निवृत्तीवेतन व कुटुंबनिवृत्तीवेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण सुधारणा करणारा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार, निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नामनिर्देशित वारसदाराला थकबाकी रक्कम मिळवण्यासाठी आता 5 वर्षांचा कालावधी … Read more