जेष्ठ नागरिकांसाठी खुशखबर, कोणत्याही दवाखान्यात ज्येष्ठांना आता 10 लाखांपर्यंत मोफत उपचार. Senior Citizen Update
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा Senior Citizen Update : केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ अंतर्गत आता 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘आयुष्मान वय वंदना’ योजनेद्वारे पात्र ज्येष्ठांना तब्बल 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील अंदाजे 1 लाख 20 हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिक या … Read more