राज्य कर्मचाऱ्यांसाठी 11 मे 2026 रोजीचे 04 महत्त्वाचे शासन निर्णय जारी. State Employee Important GR
मुंबई, दि. 11 मे 2026 : Maharashtra Government GR : राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा ठरला असून राज्य शासनाच्या विविध विभागांकडून दिनांक 11 मे 2026 रोजी 04 मोठे शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहेत. या निर्णयांचा परिणाम प्रशासन, महसूल, ग्रामविकास तसेच जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणार आहे. 01. सामान्य प्रशासन … Read more