राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 14 मोठे निर्णय, विकास शुल्कात 50% सवलतीसह अनेक महत्त्वाचे निर्णय. Maharashtra Cabinet Decisions
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 14 मोठे निर्णय, विकास शुल्कात 50% सवलतीसह अनेक महत्त्वाचे निर्णय. Maharashtra Cabinet Decisions मुंबई :Maharashtra Cabinet Decisions मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 14 मे 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विकासकामे, कर्मचारी भरती, शिक्षण, जलसंधारण, वैद्यकीय संस्था आणि शेतकरी हिताशी संबंधित एकूण 14 मोठे निर्णय घेण्यात आले. विशेष … Read more