EPFO 3.0 संदर्भात आले एक महत्त्वाचे अपडेट.पहा संपूर्ण माहीती. Epfo 3.0 new update
Created by satish :- 24 march 2026 Epfo 3.0 new update :- नमस्कार मित्रांनो ईपीएफओ ३.० अंतर्गत, सरकारने पेन्शन आणि दाव्यांशी संबंधित सेवा अधिक जलद आणि सोप्या केल्या आहेत. आता, ७० लाखांहून अधिक लोकांना सीपीपीएस प्रणालीद्वारे वेळेवर पेन्शन मिळत आहे. ५ लाख रुपयांपर्यंतच्या कोट्यवधी दाव्यांवर स्वयंचलितपणे प्रक्रिया केली जात असून, प्रक्रियेचा कालावधी २० दिवसांवरून ३ … Read more